Skip navigation.
Home

पं. प्रकाशसिंह साळुंके यांची विशेष गायन मैफिल

पं. प्रकाशसिंह साळुंके यांची विशेष गायन मैफिल’

पुण्यातील पतियाला घराण्याचे ज्येष्ठ गायक सूरमणी पं. प्रकाशसिंह साळुंके यांच्या शास्त्रोक्त गायनाची सुश्राव्य मैफिल महाराष्ट्र कल्चरल सेंटरने रविवार दि. २९ जानेवारी २०१७ रोजी सकाळी १० वा. सुदर्शन रंगमंच, पुणे येथे आयोजित केली आहे. पं. साळुंके यांना श्री. मिलिंद पोटे (तबला) व श्री. चैतन्य कुंटे (हार्मोनिअम) हे साथसंगत करणार आहेत. या मैफिलीस सर्व रसिकांस विनामूल्य प्रवेश आहे.